Type Here to Get Search Results !

“ब्राइट स्टार हायस्कूलचा झगमगता निकाल; हमिदा सय्यद १००% गुणांसह अव्वल!”


 उदगीरच्या 'ब्राइट स्टार हायस्कूल'चे स्टार चमकले,हमिदा सय्यद १००% गुणांसह प्रथम

**उदगीर:(अरुण उजेडकर)  येथील नामांकित शिक्षण संस्था 'ब्राइट स्टार हायस्कूल'चा दहावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांनी100% गुण मिळवत उज्ज्वल यशाची परंपरा व गुणवत्तेचा ब्राईट स्टार पॅटर्न कायम राखला आहे. या परीक्षेत हमिदा बाबा सय्यद हिने १००% गुण मिळवून , इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.

शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षक वृंदाकडून त्यांचे कौतुक होत आहे. **१**  **हमिदा बाबा सय्यद***१००%**

वाघमारे श्रावणी संतोष  ९९%,

बिरादार सोमेश ओमकार  ९८.००% 

घोंसीकर कृष्णा दत्तात्रय | ९७% वलपटके माधव आत्मराज | ९६.००%  जगताप वैष्णवी सुरेश  ९५%

 सय्यद अरीब अक्मर लायकअली ९५% 

सिंहपाल अभिजीत रघुराज ९५%,नास्ते प्रज्वल शिवानंद  ९४.००%, वलपतके विष्णू आत्मराज ९४%%, चिवटे आदित्य सोमेश्वर  ९३%, टिळे नंदिनी ९१%, बिरादार आरूषी ९१%, बिरादार स्नेहा ९०%, गणापुरे गौरी ९०%, कुरेशी असफिया ९०%, पटेल महविश ८९% , सुर्यवंशी अथर्व ८७%, बेंकुंदे अमृता ८७%, मोरलवार सत्यम ८६%, पांचाळ निखिल ८६%, बिरादार ज्ञानेश्वरी ८६%

विद्यार्थ्यांच्या या यशावर बोलताना शाळा प्रशासनाने आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे यावेळी प्रा डॉ विरभद्र घाळे, प्रा डॉ प्रेमा घाळे, डॉ ‌भाग्यश्री घाळे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Bright Star High School, Udgir 

#sscboards #brightstarhighschooludgir #bestschoolinudgir #brightstarhigh #brightstar100percentresults   #udgir #udgirkar #QualityEducationForAll

Post a Comment

0 Comments