शिवसेना उदगीर विधानसभेच्या वतीने युवासेना लातूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख तथा पंचायत समिती सभापती मा. आकांक्षाताई चौघुले यांचा भव्य सत्कार संपन्न उदगीर( अरुण उजेडकर) उदगीर: यावेळी मा आमदार सुधाकर भालेराव साहेब,डॉक्टर सेल मराठवाडा समन्वयक डॉ तानाजी चंदावार,जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,संदीप कुलकर्णी, विधानसभा BLA1 प्रमुख अनिल पंचाक्षरी,माधव टेपाले, जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील,व्यंकट कसबे,सतीश कांबळे,मनोज पाटील,व्यंकट पटवारी,महारुद्र पाटील,माधव पटवारी,श्रीनिवास मंगनाळे,विक्रम केंद्रे,आनंद भोसले,राम कांबळे,अनिल कांबळे,ऍड कारभारी,ऍड आनंद बेळके,मनोज पाटील,तातेराव शिंदे,अभिजित थोरे,आकाश नाईकवाडे,संतोष श्रीमंगले,मारोती गायकवाड,अंगद शिंदे,नारायण बिरादार,बबन पाटील,योगेश तेलंगे,सतीश बिरादार,ज्ञानेश्वर बिरादार,शंभूराजे पाटील,महादेव कसबे,करन कसबे,
पिराजी कसबे भैया कसबे,नितिन कसबे,अर्जुन कसबे,आकाश कसबे, उमेश,शिवा स्वामी,महेश कसबे, सौ.शिल्पा इंगळे,शशिकलाताई पाटील,दीपाताई कोंगे,मेघा जाधव,रवीप्रभा खादीवाले, अरुणाताई बेळकोणे,रमाताई वाघमारे,शीतल दहीकांबळे, श्रुती खादीवाले,ज्योतीताई कांबळे,जिजाबाई वाघमारे,प्रीती वाघमारे,पायल केंदलवाल, शारदाताई जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
•चंद्रकांत टेंगेटोल
शिवसेना जिल्हाप्रमुख,लातूर


Post a Comment
0 Comments