उदगीर( अरुण उजेडकर )
शिवसेना BLA शाखाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी बैठक-
*शिवसेनेचे बूथ लेव्हल एजेंट नेमणुका करून,लातूर जिल्ह्यात संघटन मजबूत करणार-आमदार मंगेश कुडाळकर*
उदगीर येथे दि. 12 एप्रिल रविवार रोजी *शिवसेना उदगीर-जळकोट तालुक्याची BLA,शाखाप्रमुख आणि पदाधिकारी बैठक लोकसभा संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मा आमदार सुधाकर भालेराव व ऍड श्रीनिवास क्षीरसागर जिल्हा संपर्कप्रमुख,डॉ तानाजी चंदावर डॉक्टर सेल प्रेदश उपाध्यक्ष, रंजनाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला,BLA व SIR बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून शिवसेना पदाधिकारी यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आव्हान कुडाळकर साहेब यांनी केले*
*उदगीर विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला करणार-मा.आ सुधाकर भालेराव* ऍड श्रीनिवास क्षीरसागर,रंजनाताई कुलकर्णी यांचं ही मार्गदर्शन झाले,
*बैठकीची प्रस्तावना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल- सहा महिन्यात गाव आणि वॉर्ड तिथे शिवसेना शाखा बांधणी करून उदघाटन करणार*
-उदगीर जळकोट शिवसेना पक्ष बांधणी आणि BLA नियुक्या पूर्ण झालेला अहवाल कुडाळकर साहेब यांच्याकडे सोपविण्यात आला.
यावेळी पांडुरंग बिरादार ग्राहक संरक्षण कक्ष संपर्कप्रमुख,उर्मिला भगत महिला आघाडी जिल्हाप्रमुख, संदीप कुलकर्णी,अनिल पंचाक्षरी,माधव टेपाले,मुक्तेश्वर पाटील तालुकाप्रमुख जळकोट,संजय देशमुख नगरसेवक,शिवलिंग बोधले,मनोज पाटील,लाखन कांबळे,संजय राठोड,अनिल ढोबळे,डॉ विलास राठोड, विक्की गवारे,अनिल पवार,बाळू शिंदे,महारुद्र पाटील,सुखदेव गुंमणर,व्यंकट कसबे,व्यंकट पटवारी,अभंग मोटे,माधव पटवारी,आजम पाटील,रुद्र पवार,उमेश सनगले,सुधाकर घोगरे,नागेश मिटकरी,बालाजी डुबुकवाड,अभिजित थोरे,ऍड विष्णू चिंतालवार,प्रशांत भालेराव,रमाकांत सूर्यवंशी, सुशील मुळे,डॉ घोंनसीकर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सेल,डॉ मोंढे स्वामी,ऍड बेलके,सिद्धार्थ मटके,गणेश शिकरे,प्रसाद कलकोटे,महेश मंदाडे,श्याम तवर,शशिकला बिरादार,शिल्पा इंगळे,ऍड रवीप्रभा खादिवाले, राम रावण गावे,माधव तिरकमटे,मस्तान शेळगावे, विश्वनाथ इंद्राळे मामा,सुनील भंगारे,उपेंद्र चव्हाण,संतोष श्रीमंगले,लहू श्रीमंले,मारोती गायकवाड,मारोती साळुंखे,कैलास पाटील,रोहित पाटील,बंटी बिरादार,विकास बिरादार,देवानंद बिरादार,गोविंद बिरादार,पांडुरंग बिरादार,अनिल कांबळे,राम कांबळे,योगेश तेलंगे,प्रशांत पाटील,किशोर तेलंगे,युसूफ जमादार,सुमित बागवान,अक्षय जाधव,ज्ञानेश्वर जाधव,संकेत मुळे,सतीश बिरादार,बालाजी पाटील,मुकुंद बिरादार,ज्ञानेश्वर खोतागडे,दत्ता बिरादार,प्रदीप बिरादार,अंगद पांचाळ,सचिन सोप्पा,सचिन गवले,शैलेश नगसक्रे,शुभम ताले,शिवशंकर रचालवर,सचिन भोसले,नामदेव शिंदे,माणिक शिंदे,शिवकार बिरादार,वैष्णव बिरादार,शंतनु तेलंगे,आदिनाथ बिरादार,ओमकार भोसले,हरिदास भोसले,असलम शेख,गणेश बिरादार,कमलाकर भोसले,अंगद भोसले,नवनाथ भोसले,सिद्धेश्वर बिरादार, दिलीप सूर्यवंशी,सुदर्शन बिरादार,शिवा तेलंगे,सोहेल बागवान,बापू बिरादार,दीपक पाटील,अंबादास पाटील,विवेक बिरादार,ओमकार जाधव, संगमेश्वर,बिरादार संतोष,कारले संतोष कांबळे,नागेश कांबळे, बाबू कांबळे,शरद शिंदे,मारुती बिरादार,महादेव कसबे,शिवा स्वामी,करण कसबे,नितीन कसबे,लखन कसबे,राम कसबे, बबन कसबे,युवराज कांबळे, अभिजीत कसबे,गजानन पांचाळ,कार्तिक कसबे,महेश कसबे,बाळू कसबे,रावण कसबे, अजय कसबे,गुणवंत कसबे, किशोर कसबे,विठ्ठल चौधरी, सतीश बेडगे,अमर नरवटे, मारोती माने,नंदुकुमार शिवशेट्टे,सचिन सोप्पा,आकाश बेळकुंदे,सुनील,श्रीनिवास मंगनाळे,महारुद्र पाटील, नागनाथ धोंडीपरगे,राहूल नागरगोजे,नरेंद्र बेळगिरे,हणमंत सूर्यवंशी,अविनाश सोनकांबळे आदी शिवसेना पदाधिकारी, BLA, शाखाप्रमुख उपस्थित होते,
•चंद्रकांत टेंगेटोल पाटील
शिवसेना जिल्हाप्रमुख,लातूर


Post a Comment
0 Comments