उदगीर प्रतिनिधी :
*-शिवसेना प्रमुख पदाधिकारी बैठक*
दि.१६ मार्च,सोमवार रोजी उदगीर येथे
उदगीर-अहमदपूर-जळकोट-चाकूर येथील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक मा.आ.सुधाकर भालेराव साहेब शिवसेना जिल्हा संघटक प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,
-"बैठकीत गाव तिथे शिवसेना शाखा-घर तिथे शिवसैनिक अभियान राबवून शिवसेना संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन झाले"
-आतापर्यंत १४० शिवसेना शाखा संघटन झाले आहेत त्यावर सविस्तर चर्चा झाली.
-एक महिन्यात सर्व रिक्त पदे व नवीन नियुक्त्या पूर्ण करून संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचे ठरले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील जळकोट, गोपीनाथ जायभाए तालुकाप्रमुख अहमदपूर,खंडू वाघ तालुकाप्रमुख चाकूर,अनिल पंचाक्षरी शहरप्रमुख उदगीर,जळकोट शहरप्रमुख संजय देशमुख नगरसेवक,संजयजी राठोड, संदीप कुलकर्णी,लाखन कांबळे,तानाजी वडले,शंकर शेळके,प्रदीप मोर्तळे,अभंग मोहटे,मनोज पाटील,शिवाजी बिरादार,नंदू शिवशेट्टे,ऍड श्रीनिवास मंगणाले,अविनाश राठोड,संदीप कोयले,मारुती गायकवाड,ऍड आनंद बेळके,नारायण मिरगे,लखन घोणसे,संतोष बडगे,बेद्रे अविनाश,बाळू शिंदे,राहुल नादरगे,सचिन भोसले,विकास राठोड,जय उपाध्य,तलवारे प्रताप,अमोल वाघमारे,राहुल वाघमारे,महेश मंदाडे,अविनाश सोनकांबळे,दीपक गायकवाड, मारोती सोळुंखे,हणमंत सूर्यवंशी,संगमेय हालकुडे,प्रदीप पाटील लिंबगावकर आदी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहावे ही विनंती.
*शिवसेना लातूर ग्रामीण*

Post a Comment
0 Comments