Type Here to Get Search Results !

उदगीर मध्ये शिवसेना स्वबळावर आणि पूर्ण ताकतीने लढणार-मा आ सुधाकर भालेराव

       उदगीर प्रतिनिधी: 

            उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

  पत्रकार परिषदेस उपस्थित-

ऍड ब्रम्हाजी केंद्रे जिल्हाप्रमुख, डॉक्टर सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ.तानाजी चंदावार,उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,तालुकाप्रमुख मनोज चिखले,शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी,महिला आघाडी आरुणाताई लेंडाणे,रमाबाई वाघमारे,इंगळे ताई,सरोजा बिरादार,लक्ष्मी सावळे,शहर संघटक प्रशांत ममदापुरे,विक्की गवारे,लक्ष्मीकांत गुडमेवार, तानाजी वडले,मारोती साळुंखे,संगम मेहत्रे,नवनाथ गोणे,माधव दुळगें,

Post a Comment

0 Comments