**साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरातील *अण्णाभाऊ साठे यांचा नवीन १५ फुटी पूर्णाकृती पुतळा व चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे*.
हा भूमीपूजन सोहळा या राज्याचे
*माजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब*
यांच्या शुभ हस्ते
*दिनांक १ ऑगस्ट २०२५ वार शुक्रवार सकाळी ठिक ०९.०० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उदगीर* येथे होणार आहे.
तरी या कार्यक्रमास समाज बांधव व पक्षातील सर्व प्रदेश जिल्हा तालुका शहर चे सर्व सेलचे पदाधिकारी माजी जि.प सदस्य,माजी पं.स सदस्य, चेअरमन,सरपंच, माजी नगरसेवक व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती.
⏰आपले विनीत 🙏🏼⏰
बालाजी भोसले पाटील
तालुका अध्यक्ष
सय्यद जानीमियाँ
शहर अध्यक्ष
वसंतराव पाटील
तालुका कार्याध्यक्ष
शशिकांत बनसोडे
शहर कार्याध्यक्ष

Post a Comment
0 Comments