सुनिल तटकरे सागत आहेत माझ्या पुर्ण राजकिय कारकिर्दीत मी असला प्रकार केला नाही...
संजय बनसोडे सागत आहेत छावाच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या चौकटीत निवेदन दिले...
तर मग सुरज चव्हान कोणाचे ऐकून
*विजय कुमार घाडगे पाटील* यांच्यावर हल्ला करण्यासाठी गेला...
या सर्व बाबी ची चौकशी होऊ नये म्हणून तरी रात्रीच्या अंधारात सुरज चव्हानला हजर व लगेच जामीन करून केलेले काळे कार्य झाकण्याचा केविलवाना प्रयत्न तरी झाला नसेल..
याची सखोल चौकशी करून या घटने मागचा सुत्रधार समोर आणावा...
*दत्ता पाटील*
*( जि.अध्यक्ष लातूर ग्रामीण)*
*अखिल भारतीय छावा*
Post a Comment
0 Comments