भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर पूर्वच्यावतीने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन.
July 31, 2025
0
उदगीर/प्रतिनिधी.30 जुलै 2025 मौजे एकुरका रोड तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर पूर्वच्यावतीने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करून विशुद्धी मार्ग या विषयावर प्रवचन देण्यात आले प्रवचनकार आयुष्यमान एस डी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य उपस्थित प्रमुख माननीय सदाशिव मसुरे जिल्हा सचिव माननीय लताताई सेंड कर जिल्हा उपाध्यक्ष माननीय मारुती सेंडकर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रथम बुद्ध आणि त्याचा धर्म पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात आले प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला .

Post a Comment
0 Comments