उदगीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य अशोकस्तंभ उभारणी करा अन्यथा महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या स्टाईल ने लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणार
उदगीर मुख्याधिकारी यांना निवेदन,
आज उदगीर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य अशोकस्तंभ उभारण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी निवेदन यांना निवेदन देण्यात आले,या मागणीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावे,अन्यथा महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने आपल्या स्टाईलने लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणार असे या मागणीचा निवेदन देण्यात आले निवेदन देताना उपस्थित तालुका अध्यक्ष सिकंदर भैय्या शेख,तालुका उपाध्यक्ष अभिजित धोरे, शहर उपाध्यक्ष अबरार पटेल,शहर उपाध्यक्ष समीर शेख यांच्यासह अनेक महाराष्ट्र जनएकता संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments