उदगीर प्रतिनिधी/ उदगीर येथील प्रसिद्ध झालेले विश्वशांती बुद्ध विहार एक वर्ष सुद्धा झाले नाही तर या विहाराला तडे गेले आहेत विहारांमध्ये पाणी टपकत आहे याला जिम्मेदार कोण?उदगीर मध्ये विकास विकास हेच चालू आहे पण खरंच उदगीरचे विकास झाले आहे का?आत्तापर्यंत जेवढे काम झाले आहेत एकही काम शंभर टक्के खरे झाले आहेत का? यामध्ये फक्त टक्केवारी आली आहे का?
उदगीर मध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे (अंधे आहेत कुणाचे बंदे करतेत काले धंदे) जो कोणी येतो फक्त आणि फक्त अंधे कन्ट्रक्शन याला मोठे करण्यात हातभार लावतो.त्यामुळे अंधे हे गंदे काम करायला विसरत नाहीत ज्या ठिकाणी माणसाचे मन शांत होते श्रद्धा चे मोठे ठिकाण आहे अशा ठिकाणी तरी लालसा न करता काम चांगले झाले पाहिजे होते.अशा ठिकाणी सुद्धा अंधेने काले धंदे केल्यामुळे उदगीरकरांचे मन दुखावले गेले आहेत.उदगीरकर प्रचंड नाराज झाले आहेत आता तरी अंधे हे काले धंदे थांबवतील का? यांच्यावर कारवाई होईल का? याकडे उदगीर करांचे लक्ष लागून आहे.
बुद्ध विहाराला काळया डांबरानं फासणं कितपत योग्य आहे?येणाऱ्या काळात ठेकेदार आणि अंधे कन्ट्रक्शन यांना उत्तर द्यावेच लागेल.
ठेकेदार आणि अंधे कंट्रक्शन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.


Post a Comment
0 Comments