20/07/2025रोजीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)गटाचे प्रदेश अध्यक्ष मा. सुनील तटकरे यांची लातूर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद चालूू असतानाअखिल भारतीय छावासंघटनेचे नेते व शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतकरी न्याय मागण्या संदर्भात कृषी मंत्रीऑनलाइन रमी खेळताना चे पत्र देऊन सदरील कृषी मंत्र्याला मंत्रि मंडळातून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी मा. सुनील तटकरे साहेब यांनानिवेदन देऊन बाहेर येत असतानाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार)गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व त्यांचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्तेसोबत घेऊन आमचे शेतकरी नेते व छावा .विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील व यांच्या कार्यकर्त्यावरअमानुषपणे मारहाण केली.सदरील सुरज चव्हाण व त्यांच्या गुंड कार्यकर्त्यावरगुन्हा दाखल करून त्वरित अटक करावेअशी मागणी छावा व संघटनेच्या वतीने करण्यात आले.
निवेदक
दत्ता पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष.मनोज पाटील तालुकाध्यक्ष.विजय पाटील शहराध्यक्ष.आदर्श पिंपरे.राजेश चव्हाण.बालाजीभोसले.गिरी सूर्यवंशी . फैयाज डांगे.प्रतीक शिंदे.शेतकरी बांधव छावा कार्यकर्ते उपस्थित होते.
.

Post a Comment
0 Comments