बहुजन विकास अभियानाचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर रूमने आंदोलन
July 18, 2025
0
उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियान च्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा निराधार अपंगाचे गेल्या सहा महिन्याचे अनुदान तात्काळ वाटप करा स्मार्ट मीटर च्या नावाखाली ग्राहकाची फसवणूक थांबा सर्वसामान्यांना 200 युनिट पर्यंत मोफत वीस द्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा बेरोजगार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या लाडक्या बहिणीला एकवीस रुपये जाहीर केल्याप्रमाणे द्या आज मराठवाड्यामध्ये दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असताना 288 आमदाराने एकमुखी निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या बाजूने उभे रहा अशा विविध भागासाठी आज हे हातामध्ये रुमणे घेऊन प्रचंड रुग्ने सत्याग्रह घोषणाबाजी करून करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार शंकर मामा इनुस शेख माजी पोलीस अधिकारी अंबादास पाटील गंगाधर शेवाळे यावर खान शेख मूव्हीज सुभाष चव्हाण रूपा शिंदे तेजाबाई कांबळे भानुदास गायकवाड बालाजी गायकवाड हनुमंत गायकवाड सिद्धार्थ तलवारे परशुराम घोडके नरसिंग गोखले शिवाजी मामा करकाळे बालाजी पांचाळ अक्षय सावंत प्रकाश कांबळे रवी पुदाले राजकुमार आप्पा कारभारी नरसिंग गुरमे आदी सह सामाजिक कार्यकर्ते नामदेव बामणे निवृत्ती भाटकुळे अनिल सोमवंशी आदी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments